GSTअधिक्षक कुळकर्णी यांचा सत्कारसांगली (अॅड श्रीनिवास पाटिल)दिनांक 31-05-2024 रोजी सांगली येथे केंद्रीय जीएसटी चे सांगली जिल्हा अधीक्षक श्री सागरजी कुलकर्णी यांना आज श्रीमंत पुष्करसिंहजी पेशवे (सरकार ) यांच्या हस्ते तसेच सांगलीचे राजे विजयसिंह पटवर्धन सरकार आणि पुणे येथील राज्यसभेतील लोकप्रिय खासदार मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत कस्टम व सेंट्रल GST खात्यातील विशेष सेवेबद्दल गौरवण्यात आले .... श्री.सागरराव कुलकर्णी यांच्या या गौरवाबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत्याचे दिव्यांग शक्ती व विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनच्यावतिने अभिनंदन

Post a Comment

Previous Post Next Post