राष्ट्रवादी काॅग्रेस (शरद पवार)दिव्यांग सेल चा मोर्चा छञपती संभाजीनगर .....५आॅगस्टला चलो छत्रपती संभाजीनगरऊठ दिव्यांगा जागा हो, विकासाचा धागा हो. आपल्या हक्कासाठी, दिव्यांगाला न्याय मिळण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे. मा. श्री. मदनकुमार इंगळे, प्रदेश सरचिटणीस दिव्यांग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर- दिव्यांग जन आंदोलन -दिव्यांग बांधवांच्या मागण्या खालील प्रमाणे :-१) दिव्यांगांना शासनाने विनाअट दोन रुम, स्वच्छतागृह, स्नानगृह मोफत बांधून देण्यात यावे.२) दिव्यांगांच्या पाल्यांना मोफत शिक्षण व नोकरी दयावी.३) दिव्यांग व निराधार यांना दरमहा रु. १०००० संजय गांधीचे पेन्शन देण्यात यावे.४)दिव्यांग नागरीकांना व्यवसायासाठी विनाअट २०० स्क्वे. फुट जागा देण्यात यावी.५) दिव्यांग नागरीकांना नवीन गॅस कनेक्शन, सिलेंडर मोफत भरुन मिळाले पाहिजे.६) दिव्यांगांना शहरी, ग्रमीण घरटॅक्स, पाणीपट्टी मध्ये १०० टक्के सुट देण्यात यावी.सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता स्थळ :- विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्यावतिने आयोजक :- श्री. रंगनाथ मिरगे, सुभाष दामले, अशोक आहेर, बालाजी तिवारी, सलीम पठाण, राजेश गायकवाड, परशरामराठोड, अशोक हिवर्डे, आर. डी. सोमासे, एस. के. पुंड, अशोक भोसले, गणेश थोरात, योगेश महाकाळ, अरुण बहिरे यांनी केले आहे
byदिव्यांग शक्ती
-
0