भव्य लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबीरखामगाव(मधुकर पाटील)मेंढे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि लॉयन्स क्लब खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्बिणीद्वारे पोटांच्या शस्त्रक्रियाचे शिबिर आणि गुडघ्यांची दुर्बिणीद्वारे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरदिनांक ४ ऑगस्ट रविवारवेळ : सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत स्थळ : मेंढे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, १४ जसवंत कॉलनी, स्टेंट बँक कृषी शाखेमागे, नांदुरा रोड, खामगांव.वरील शिबिरात पोटांचे विविध आजार, गाठीचे आजार, पित्ताशय, अपेंडिक्स इत्यादी बाबत मोफत तपासणी केली जाईल आणि त्यानंतर ऑपरेशन मध्ये रुग्णाला पन्नास टक्के सूट देण्यात येईल तरी गरजूंनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा ही विनंती या शिबिरात डॉ. सौ. समृद्धी अनिकेत मेंढे, जनरल सर्जन, इंडॉस्कॉपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, प्रोक्टोलॉजिस्ट लॅप्रोस्कॉपिक सर्जन खामगाव हे आपल्याला सेवा देतील तसेच वरील शिबिरात गुडघ्याच्या आजारांच्या रुग्णांसाठी गुडघ्यांची तपासणी मोफत करण्यात येईल तसेच दुर्बिणीद्वारे तपासणी आणि गुडघ्याची दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया करावयाची आवशक्यता लागल्यास त्यामध्ये ५०% सूट देण्यात येईल. शस्त्रक्रिया डॉ. अनिकेत मेंढे अस्थिरोगतज्ञ हे करतील. तरी गरजूंनी याचा फायदा घ्यावा * विनीत *लॉ. शंकर परदेशी, अध्यक्ष, लायन्स क्लब खामगाव लॉ. डॉ. धनंजय तळवणकर, सचिव, लायन्स क्लब खामगाव लॉ. राहुल भट्टड, कोषाध्यक्ष, लायन्स क्लब खामगाव प्रोजेक्ट इन्चार्ज १) लिओ. शुभम गरड २) लिओ गौरव खत्री ३) लिओ पियुष आंबेकर ४) लिओ ललित छांगाणी* नोंदणीसाठी फोन नंबर *लॉ. डॉ. मेंढे: 9422267472 लॉ. डॉ. सौ. सुरेखा मेंढे : 9423749600 लिओ अभिजीत मेहता : 9028811737 असे आव्हानयांनी केले आहे
byदिव्यांग शक्ती
-
0