दिव्यांग तपासणी वा प्रमाणपञासाठी खोळंबा खामगाव (शेखर तायडे)नियमीत प्रमाणे दर बुधवारी दिव्यांग तपासणी शासकिय रुग्णालयाने नेमुन दिलेल्या ठिकाणी होत असतेत्या करिता आज खामगाव व बुलढाणा येथे दिव्यांग आपल्या असलेल्या व्यंगानुसार रुग्णालयात सकाळी दाखल झालेपरंतु केंद्र सरकार अख्यारित असलेली युडिआयडी प्रणालीची साईड बंद वा अगदी संधगतिने चालत असल्याने त्यांची तारांबळ ऊडाली,तर प्रमाणपञ वा तपासणी साठी येणार्या दिव्यांगांना याच मानशिक शारिरीक,वा आर्थिक ञास सहन करावा लागलामागिल पाच ते सहा दिवसापासुन मेंन्टनस च्या नावाखाली साईड बंद असल्यामुळे आज बुधवारी बोर्डे असल्यामुळे एकच गर्दी आॅनलाईन करणार्या सेंन्टर वर झाली होती याप्रकारामुळे काही दिव्यांग आपले काम होत नसल्याचे हेरत ते आल्या पावली परत गेलेयुडिआयडी प्रणालीच्या प्रमाणपञ व कार्डसाठी पुढिल बुधवारी येण्याचे सांगत विनाकारण आॅनलाईन मुळे ञास सहन करावा लागल्याचे त्यांनी आपबीती कथन केली
byदिव्यांग शक्ती
-
0