नोबल इंटर नॅशनल स्कूल तर्फे दरवर्षा प्रमाणे यंदाही एज्युकेशन फेयर व्ही गुणगौरव सोहळयाचे आयोजन यशस्वी रित्या संपन्नप्रतिनिधि - पाळधी येथील नोबल इंटर नॅशनल स्कूल मार्फत एज्युकेशन फेयर व्हीं गुणगौरव सोहळ्याचे आयोजन यशस्वीरित्या आयोजित केला होता, कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती शरदचंद्रजी कासठ कॅन्सरतज्ञ श्री निलेश चांडक सर,प्रवीण,निसर्ग प्रेमी पाटील सर वसंत पाटील सर पर्यावरण प्रतिनिधी, समाज सेवक सौ निशाजी पवार डॉ श्री मेहुल पटेल संचालिका श्री प्रशांत सूर्यवंशी सर व सौ अर्चना सूर्यवंशी,,श्री नटेश्वर पवार,आदी उपस्थित होते ,सौ अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांनी स्कुलच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता,, त्यामध्ये विविध कलेत विविध प्रकारचे प्रावीन्य प्राप्त विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व मेडल देऊन गौरविण्यात आले विविध प्रकारच्या, कला सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलं होतं,पर्यावरण संरक्षण साठीचा डेमो ब्रेन चा डेमो, यावेळी मंचावर डॉ चांडक सर कॅन्सर स्पेशालिस्ट श्री प्रवीण पाटील सर,व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला, डॉ चांडक सरांनी शाळेच्या गुणवतेबद्दल कैतुक केलं प्रवीण पाटील सर यांनी शैक्षणिक गुणवत्ता जपून एक मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांना दिल जात आहे, एका गावाच्या ठिकाणी शाळा असून त्यात विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात अस्स मनोगत व्यक्त केले, वसंत पाटील पर्यावरण प्रतिनिधी यांनी श्री व सौ सुर्यवंशी यांनी अल्पवाढीत शाळेचा दर्जा उंचावला असून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व आई सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने जसं शिक्षणाचा वसा चालविला तसेच हे दांपत्य अत्यन्त कसोशीने शाखेच्या प्रगतीसाठी प्रयत्न शील असल्याचे सांगितले, व येणाऱ्या पावसाळ्यात शाळेतील सर्वच विद्यार्थी यांनी वृक्ष लागवड वृक्ष देणार असल्याचे सांगितले सौ अर्चना सूर्यवंशी
byदिव्यांग शक्ती
-
0