हार्डवेयरच्या दुकानाला भिषण आगवाशिम (नरेश अग्रवाल)दिनांक 26 -3-2024 मालेगाव येथे भीषण आग रात्री अचानक तीन ते चार च्या दरम्यान शेलु फाटा येथे शंतनू हार्डवेअर मालेगाव येथे अचानक शॉर्टसर्किटीमुळे आग लागली आहे आग एवढी भीषण होते की दुकान व गोडाऊन जळून संपुर्णता खाक झाले आहे शंतनू हार्डवेअरचे मालक आढाव साहेब यांच्या दुकानात घरगुती ला लागणारे साहित्य पाईपलाईन ला लागणारे साहित्य नळ व नळ फिटिंग ला लागणारे साहित्य दरवाजे खिडक्या ग्लास करोडो रुपयाचा माल जळून खाक झाला आहेया आगीच्या तांडवामुळे मालेगाव शहरात ऐकच कल्लोळ माजला याप्रकरणी पुढिल तपास प्रशासन करित आहे
byदिव्यांग शक्ती
-
0