MIDc मध्ये अॅग्रो ईंडस्ट्रीजला आग.......................................खामगाव सुटाळा बु. औद्योगिक क्षेञ Midc खामगाव येथील प्रमोद मोहता यांच्या जगदंबा ऍग्रो इंडस्ट्रीज ला भीषण आग संपुर्ण इंडस्ट्रीज आगीच्या विळख्यात सापडली.या मघ्ये लाखो रुपयाची हानी झाली आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0