*काॅग्रेस पक्षाचे नेते धनंजय देशमुख यांची झाली मनोज जरांगे सोबत भेट*खामगाव (महादेव पांडे) जालना जिल्ह्यातीलअंतरवाली सराटी येथे मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली.यावेळी त्यांचा शाल,हार व शिवाजी महाराजांचा पुतळा देऊळ सत्कार केला.मराठा आरक्षण आगामी विधान सभा निवडणूक विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी माझे ज्येष्ठ बंधु श्रीमंत राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज श्री.शिवाजीराव राजेजाधव,मयुर हुसाळ, मयुर (पप्पू) देशमुख, पुरुशु रामेकर, दौलत निंबाळकर आदी मान्यवर उपस्थीत होते.या भेटीमुळे खामगाव विधानसभेसाठी तर तयारी तर नाहीना अश्या चर्चाचे पेव या भेटीमुळे होत असल्याचे दिसुन येत आहे ( या बातमीसह खामगाव शहरातील काही गणेश मंडळाचे दर्शन )

Post a Comment

Previous Post Next Post