*अनोख्या पद्धतित गणपती विसर्जन**एका क्रिडा मंडळाचा ऊपक्रम*खामगाव ( संतोष आटोळे )गणपती विसर्जनाची लगबग लहान थोरांपासुन संपुर्ण देशात आपआपल्या तर्हेने विशेषता डिजे,ढोलताश्याच्या गजरात लेझिम पथकातुन मर्दानी खेळ दाखवित लाईटींगच्या डेकोरेशन व फिरत्याचिञातुन वाजत गाजत सुरु असतांना लोकमान्य टिळकांच्या एकता व अखंडतेला चाप लावण्यासारखा प्रकार खामगाव येथे एका मंडळाने अश्शिल हावभाव दाखविणार्या कलाकारांना आणुन महिलांची लज्जेस कुचंबना शरमेने मान खाली करणाच्या प्रकारामुळे संपुर्ण शहरात ते मंडळ गणेशभक्तांच्या रोषाशाला सामोरे जात असल्याचे पहावयास मिळत आहे तर त्यामंडळाविषयी नाराजी पसरली आहेआतापर्यन्त फिल्म मध्ये पाहिलेले चिञ या कलाकारांमधुन होत असल्याने आंबट शौकिनांच्या गजरेत चोली के पिछे आन चलती क्या यावरुन हे हावभाव दिसत असल्याने त्यांचा विरंगुळा होत असल्याचे पहावयास मिळत आहे तर या प्रकारामुळे महिला वर्गाने सरळ घरचा रस्ता विसर्जन मिरवणुक सोडुन धरला आहे
byदिव्यांग शक्ती
-
0