किन्ही महादेव खामगांव येथिल शेतकर्यांचे डफडे बजाओखामगाव (महादेव पांडे) किन्ही महादेव येथील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे शेतकरी सन २०२३ चा पिक विमा २०२३ चा सोयाबीन येलो मोजॅक अनुदान सन २०२४ मे महीन्यातील गारपीट अनुदान नियमित कर्ज फेड करणाऱ्यांचा प्रोत्साहन पर अनुदान सन २०२४ ओला दुष्काळ जाहीर करणे, तसेच नियमीत कर्जदारांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबततहसिलदार खामगाव यांना निवेदन देत अवगत केले आहे निवेदनामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला. शासन फक्त पंचनामे करण्याचा आदेश देते, पंचनामे होतात. परंतु त्यावर कुठलाच प्रतिसाद आपल्याकडुन मिळाला नसल्याचे म्हटले आहे सदर या वर्षी सुध्दा २०२४ मध्ये झालेल्या जुलै महीन्यात झालेल्या ढगफुटीमुळे सतत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे पिकाचे मोठा प्रमाणात नुकसान झाले कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. तसेच खामगांव तालुक्यातील किन्ही महादेव हे गांव डोंगराळ भागात वसलेला असून डोंगरी विभागानुसार सर्वे करण्यात यावा सदर बाबींमुळे सर्वांत जास्त राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गांव आहे.जनुना मंडळ बदलून आम्हाला वझर मंडळात समावेश करण्यात यावा. २०२४ मध्ये सततच्या पावसामुळे पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून वरील विमा कंपन्यांना आदेश देवून २०२४ कापुस सोयाबीन देण्यात यावा. सन २०२४ हे , वर्ष ओला दुष्काळ जाहीर करावेयासाठी शेतकर्यांनी शासनाला जागे करण्यासाठी डफडे बजाओ आंन्दोलनाची भुमिका घेतली आहे
byदिव्यांग शक्ती
-
0