एकनाथ शिंदेचे नाव अन राज्यात दुफळी निर्माण करणारे बॅनर खामगाव (का.प्र.)संपुर्ण राज्यात दिव्यांग अनुदान वाढीसाठी अनेक संस्था संघटनेच्यावतिने मागिल काही वर्षेपासुन सहा हजार,पाच हजार देण्यासाठी लढा ऊभारत मुख्यमंञी ऐकनाथ शिंदे ऊपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस,अजित पवार ईतर मंञ्यासह आमदार खासदार यांच्याकडे मागण्या सादर केल्या आहेत दिव्यांग विभागाकडुनही याविषयी सरकार ला अवगत केले असतांना दिव्यांग बांधवांची दिशाभुल करणारी एक फसवी जाहिरात आनंद दिघे दिव्यांग योजना म्हणुन ऐकनाथ शिंदेंचा फोटो लावुन संपुर्ण राज्यभर हे बॅनर सोशल मिडीयावर म्हणे मिळणार दरमहा ३ हजार 18 वर्षांवरील 40% दिव्यांग व्यक्तींना 6 महिन्यानंतर 6 हजारांचा लाभ 80% दिव्यंगत्व असलेल्या व्यक्तींना 6 महिन्यानंतर 18 हजारांचा लाभ पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र असणे आवश्यक योजनेला 111.83 कोटींची तरतूद दिव्यांगांच्या हिताचे सरकार आपले महायुतीचे..! {पण हि योजना कुठे याचा पत्ता नमुद नाही } असे लिहुन राज्यात एका मोठ्या शहरा पर्यन्त सिमीत असलेली योजना ही राज्यभरातील दिव्यांगाना अचंभ्यात टाकण्याचे दिशाभुल करण्याचे काम करित आहे आधिच (ज्याची मागणी नव्हती!) लाडकी बहिन योजना विविध बाबीतुन चर्चेत आलेली असतांना या फसगत करणार्‍या सोशल मिडीयाच्या माध्यमातुन महायुतीच्या नावे प्रसारीत होणारी ३०००/- देणारी जाहिरात थांबविण्याची मागणी किंवा हि योजना संपुर्ण राज्यभर लागु करण्याची मागणी दिव्यांगाकडुन होत आहे तर

Post a Comment

Previous Post Next Post