महिला व बालकांच्या लोक कल्याणासाठी सदैव तत्पर राहणार प्रा.अनुजाताई सावळे खामगाव (का.प्र. ) तालुक्यातील शहरालगत असलेल्या जयपुर लांडे येथे लेक लाडकी योजना सह महिला बालकल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी बुलढाणा जिल्हा महिला बालकल्याण समिती सदस्या तथा राष्ट्रवादी बुलढाणा जिल्हाध्यक्षा अनुजाताई सावळे यांचे प्रमुख ऊपस्थित तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस जे महाले तर मंचावर प्रमुख ऊपस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वतंञ पञकार संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष मनोज नगरनाईक महिला कर्मचारी संघटना तालुकाअध्यक्ष मा.अर्चनाताई टाले,दिव्यांग शक्ती प्रतिनीधी मधुकर पाटिल,प्रहार शहराध्यक्ष क्षञुघन ईंगळे,ऊप सरपंच दुर्योधन तायडे,शिवलाल ऊबाळे,संगणक परिचालक जिल्हाध्यक्ष शुभम लांडे प्रणिताताई देवगिरीकर,कविताताई ईंगळे हे ऊपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अंकिताताई लांडे व ईतरांचे हस्ते सत्कार करण्यात आलायावेळी माजी सैनिक यांच्या सुविध्ज्ञ पत्नीं सौ.पुष्पाबाई लांडे यांचा अनुजाताई सावळे व मनोज नगरनाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलातर कार्यक्रमाला शिक्षण सप्ताहातील सहावा दिवस व्रुक्षारोपण,मुख्यमंञी लाडकी बहिण निमित्य शिबीर तसेच राज्याचे ऊपमुख्यमंञी अजित पवार यांचे वाढदिवसाचे निमीत्याने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी बोलतांना सावळे ताई यांनी गावकर्यांना संबोधतांना सरकारच्या योजना घराघरात पोहचविण्यासाठी त्यातील असलेल्या ऊणिवा दुर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन त्याचे निराकरण करण्याचे त्यांनी आश्वासित केले तसेच बुलढाणा जिल्ह्यातील महिला व मुलींना सक्षम करण्यासाठी यथाशक्ती योगदान देण्याचे सांगितले,यासोबतच प्रास्ताविकामध्ये मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेयावेळी संजय करंजकरसर शरद वानखेडे रमेश सारोळकर,राजेश सावळे,राजकुमार पल्हाडे,सुधाकर राऊत,भाग्यश्री चौधरी,आशा सेविका किरणताई तायडे आंगणवाडीसेविका लताताई तायडे,कल्पना जाधव मदतनिस ऊषाबाई पवार रंजनाबाई पवार तसेच गोपाल लांडे,पंजाब टाकरस,जनार्धन लांडे,श्रीक्रुष्ण लांडे सुरेंद्र पवार या गावकरीसह विद्यार्थी ऊपस्थित होते तर कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन महादेव पांडे यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप संविधान वाचन करुन करण्यात आले.
byदिव्यांग शक्ती
-
0