हिंगोलीच्या ऊमेदवाराला तुफान मारहाण.... *लोकसभेच्या ऊमेदवाराला मारहाण*हिंगोलीहिंगोली जिल्ह्यात सर्वांना मदत करणारे अपंगासाठी धाऊन जाणारे वेळोवेळी मदत करणारे दैवत असणारे श्री मा .अँड विजय ज्ञानबा राऊत साहेब यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या घरी अज्ञात गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे सदर प्रकरणी चौकशी सुरु झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post