गरिबीत गिलाटा या काॅमेडी फिल्मचे प्रदर्शन ......*गरिबीत गिलाटा रीलीज* पुणे (विनोद देवरणकर)विजय खंडारे सादर करीत आहे धम्माल मराठी बोलपट गरिबीत गिलाटा गरिबीत गिलाटा टेलिफिल्म मध्ये विजय खंडारे तृप्ती खंडारे यांचा समावेश आहे कॅमेरा विशाल वानखडे नारायणराव खंडारे निर्मित दिग्दर्शन आणि संपादन विजय खंडारे यामध्ये कलाकार विनय भगत, प्रवीण खंदारे, भूषण जोंधळे, अभिजित शिंदे, महेश जोंधळे, आरती खंदारे, शितल पवार, चैतू पवार, अर्चना राक्षे, मिना जोंधळे, काजळ, काजळ विजय एन. खांदारे हि टेली फिल्म युट्यूब चॅनलवर प्रदर्शित होत आहे
byदिव्यांग शक्ती
-
0