ब्रिलीयंट आयआयटी &मेडिकल प्रवेश प्रकिया सुरु जळगाव जामोद येथे— प्रा.आमले,,

ब्रिलीएंट आयआयटी अॅन्ड मेडीकल फाऊंडेशन अकॅडमी मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रा. प्रमोदकुमार आमले

जळगांव जामोद  (चंद्रकांत शिंदे ) येथील ब्रिलीएंट आयआयटी अॅन्ड मेडीकल फाऊंडेशन अर्केडमी मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विद्याथ्र्यांनी आपला प्रवेश आजच निश्चित करावा असे आवाहन प्रा. प्रमोद‌कुमार आमले सर यांनी केले आहे. वर्ग 6 वी ते वर्ग 12 ची फाउंडेशन साठी Physics, Chemistry, Maths, and Biology करीता Capsule बॅचेस साठी प्रवेश देणे सुरु असून या अॅकॅडमी वैशिष्टे म्हणजे बुलडाणा जिल्हयातील एकमेव फाऊंडेशन अॅकॅडमी असून वर्ग 6 वी पासुनच Physics, Chem- istry, Maths, and Biology साठी Special Coaching, NEET आणि JEE Main and Advance, MHT-CET, NTSE, Homi Bhabha, Olympiad या सारख्या कठीण परीक्षांची परीपूर्ण तयारी करुन घेतल्या जाते. तसेच उच्च पात्र आणि अनुभवी कर्मचारी, मुद्रित अभ्यास साहित्य आणि अभ्यासक्रमाची पुस्तके, व्यावहारिक पुस्तके, नोटबुक पूर्णपणे मोफत, सुसज्ज वर्गखोल्या, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा ओरिएंटेड टीचिंग, 100% निकालाची हमी. लायब्ररी सुविधा उपलब्ध, सर्च वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. मोजक्याच जागेसाठी प्रवेश देणे सुरु असुन आजच आपला प्रवेश निक्षित करावा तसेच अधिक माहितीसाठी प्रा. प्रमोदकुमार आमले सर M.Sc. (Chemistry) Merit, B. Ed, मो. क्र 9422926205 संपर्क साधण्याचे करावे

Post a Comment

Previous Post Next Post