*भारत सरकारची नोटरी पदी एडवोकेट दीपक अग्रवाल यांची निवड*
मालेगाव (नरेश अग्रवाल) येथील एडवोकेट दीपक अग्रवाल यांची आज भारत सरकारने त्यांच्या कामाची दखल घेत भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती केलेली आहे
केंद्रीय विधी व न्याय विभाग भारत सरकार यांचे वतीने महाराष्ट्र राज्य करिता नोटरी अधिकाऱ्यांच्या नियुक्ती पदी दिनांक 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये मालेगाव एडवोकेट दीपक अग्रवाल यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे एडवोकेट दीपक अग्रवाल हे मालेगाव येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात तसेच वाशिम येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे गेल्या 15 वर्षापासून वकिली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत तसेच एडवोकेट दीपक अग्रवाल हे अनेक शासकीय तसेच खाजगी बँकेचे विधी सल्लागार सुद्धा आहेत त्यांच्या नियुक्तीचे मालेगाव परिसरातून स्वागत करण्यात येत आहे एडवोकेट दीपक अग्रवाल हे सलाहगार समितीला सुद्धा आहे तरी मालेगाव वासिया तर्फे त्यांच्या कामाची स्तुती होत आहे मालेगावकरांना त्यांच्या नेहमी सहकार्य असतो प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा भरपूर सहकार्य असतो एडवोकेट दीपक अग्रवाल हे कर्तव्यदक्ष असून प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असतात