जय हो बळीराजा मित्र मंडळ पानपोईचा शुभारंभ---मालेगाव_ नरेश अग्रवाल....गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पान पोई चे उद्घाटन आमदार अमित झनक यांच् करण्यात आले आहे ऊन्हाची दहाकता पाहता पाणी पिणी जीव होतो यासाठी जयहो बळिराजा मीञ मंडळाच्यावतीने*माननीय आमदार अमित भाऊ झनक यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले तर यासाठी माननीय सरनाईक साहेब डॉक्टर निलेश भाऊ मानधने व काँग्रेस कमिटीचे पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उन्हाळ्याच्या तहानलेल्या लोकाला लोकांची तहान भागवण्याकरिता जय हो बळीराजा मित्र मंडळ मालेगाव यांच्या वतीने पाणपोई लावण्यात आली आहेनागरीकांची तहान भागणार - डॉ मानधनेसामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभागयाप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ श्याम गाभने पंचायत समिती सभापती मधुकर मामा काळे डॉ निलेश मानधने रविकुमार भुतडा सूर्यभान पाटील जोगदंड राजकुमार पाटील दहात्रे सुरेश शिंदे बबनराव चोपडे अरुण बळी खरेदी विक्री अध्यक्ष भगवानराव शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन शिंदे सुभाष वाझुळकर प्रवीण पाटील उत्तम सिंग नाईक यांच्यासह बळीराजा मित्र मंडळाच्या इतर सदस्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आमदार झनक यांच्या हस्ते फीत कापून या पानपोळीचे उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या पाणपोई मुळे नागरिकांची ग्राहकांची व प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची सुविधा झाली आहे
byदिव्यांग शक्ती
-
0