*श्रीचंदनशेष मंडळाच्यावतीने महामानव फुले रॅलीला अभिवादन*खामगाव (संतोष आटोळे) आज खामगाव शहरामध्ये महात्मा ज्योतीराव फुले जयंती नीमीत्य रॅली चे आयोजन करण्यात आहे ही रॅली श्रीचंदनशेष चौकात आली असता या रॅलीचे भव्य स्वागत महात्मा फुलेंचा जयधोष करित रथात आरुढ असलेल्या महात्मा फुले यांच्या प्रतिकात्मक मुर्तीस हारफुले वाहत आरती करित प्रसाद वितरण करण्यात आले यावेळी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते नारायणराव जाधव,बाळुभाऊ ईंगळे,राजु आटोळे,गणेश रिंढे,विजय पवार,पवन बोरले,दिपक जाधव,मंगेश जाधव,आकाश राजनकर,अजय आटोळे,क्रुष्णा जाधव शैलेश पवार प्रताप कदम,विराट नगरनाईक,प्रमोद मनसुटे,राज शर्मा,प्रज्वल भारंबे, संतोष आटोळे तसेच दीव्यांग शक्तीचे मनोज नगरनाईक तसेच मनोहरराव येळणे गुरुजी हे यावेळी ऊपस्थित होते सदर रॅली मध्ये मान्यवरांच्याच्या ऊपस्थीत राष्ट्रीय दिनदर्शिका १९४६ चे वितरण करण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post