चौधरी, मोहम्मद अन्सार,युसुफ कुरेशी, अजीज खान यांच्यासह हिंदु-मुस्लीम समाज बांध्ाव, शांतता समितीचे सदस्य,पत्रकार बांध्ाव,आजी-माजी नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.रमजान निमित्त मस्तान परिसरातील मस्जिदवर आकर्ष्ाक अशी विद्युत रोष्ाणई करण्यात आली असुन मस्तान चौक परिसरात सुकामेवा,मिठाई,फळे,खजुर,रेडिमेड कपडे,बदाम,पिस्ता,काजु, शिर खुर्म्यासाठी असलेले शेवया आदी वस्तुंची दुकाने थाटण्यात आली असुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी विविध्ा दुकांनाना भेटी दिल्या. ईद सणानिमित्त विविध्ा साहित्य खरेदी करण्यासाठी मुस्लीम बांध्ावांमध्ये प्रचंड उत्साह दिसुन येत होता.
byदिव्यांग शक्ती
-
0