शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांची यादी जाहीर बुलढाण्यातून प्रा. नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारीबुलडाणा..पद्माकर धुरंधर...: शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेबठाकरे या गटाशी लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचे नाव समोर आले आहेत्यामुळे शिवसेनेच्या यांच्याशी संपर्क साधला कार्यकत्यांमध्ये आनंदाला असता त्यांनी सांगितले पारावर उरला नाही की यंदाच्या निवडणुकीत यासंदर्भात नरेंद्र खेडेकर गद्दारांना पाडण्यासाठी गद्दारांना घरी बसून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात क्रांतीची मशाल पेटवावी असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले
byदिव्यांग शक्ती
-
0