प्रतीबंधीत गुटखा, पानमसाला साठवल्याच्या आरोपातून धर्मेद्र छगांणी यांची निर्दोष मुक्तता .खामगाव (मधुकर पाटील)अन्न सुरक्षा अधिकारी राव साहेब वाकड ेयांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती की धर्मेद्र छगांणी यानी सराफा येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी पान मसालाजे की मानव आरोग्यास अपायकारक आहे याप्रकरणीगुन्हा क्र 38/15कलम 328,208 2७३, 188 भादवि सहकलम26 (2) (ir) (iii) अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006अंतर्गत गुन्हा दाखल केला तपास पूर्ण करून दोषारोपपत्र वि तदर्थ तथा अतिरिक्त सत्र न्यायधिश क्र १खामगाव केले त्याला खटला क्र 98/15 देण्यात आला सरकारी पक्षाने एकुण 6 साक्षीदार तपासण्यात आले आरोपीचे वकिल मोहता यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून धर्मेद्र छगांणी याची निदोष मुक्तता केली आरोपी तर्फे अधिवक्ता तरुणकुमार विजयसिंह मोहता, खामगाव यांनी काम पाहीले

Post a Comment

Previous Post Next Post