**राष्ट्रवादी पक्षाचा स्थापना दिवस साजरा झालाच नाही *खामगाव ÷ राज्यात व केंद्रात जनसामान्यांचा भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचा खामगाव येथे स्थापना दिन दि.१०/०६/२०२४ रोजी साजरा करणे पक्षाच्या जिल्ह्यातील खामगाव येथील पदाधिकारी व तालुक्यातील पदाधिकार्यांना विसर पडल्याचे दिसुन आले आहे तर या स्थापना दिनाविषयी पक्षाच्या निष्टावंत कार्यकर्त्यांना विचारले असता आमच्या पदाधिकार्यांचे याविषयी कुठलीच सुचना मिळाल्या नाहीत ,तर काहींना विचारले असता यादिवसाची आम्हाला माहिती नाहीयावर तालुकाध्यक्षाला भ्रम्हणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे राष्ट्रवादी राजकारणावर लक्ष ठेऊन असलेली जनता विविध चर्चा करित असल्याचे पहावयास मिळत आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0