वर्धापन दिन व स्थलांतर सोहळ्याचेश्री समृध्दी महिला नागरी सह. पत संस्था मर्या. निमंञणशेगाव (प्रतिनीधी)शेगाव परिसरात अपल्या प्रगतीची यशस्वी वाटचालमधुन श्री. समृध्दी महिला नागरी सह. पत संस्था मर्या. शेगांव या संस्थेला दिनांक ०७/१०/२०२४ सोमवार रोजी १२ वर्ष पुर्ण होत आहे. या बारा वर्षात संस्थेच्या सर्व सन्माननिय सभासद, ठेवीदार, कर्जदार व शुभचिंतक यांच्या सहकार्याने संस्था प्रगती पथाकडे यशस्वी वाटचाल करीत असुन मागील आर्थिक वर्षामध्ये संस्था नफ्यामध्ये तसेच विश्वासाला पाञ ठरली आहे. सर्वांनी संस्थेवर जो विश्वास दाखविला तो यापुढे ही कायम राहील यात शंका नाही. तरी या संस्थेच्या १२ वा वर्धापनदिन व स्थलांतर सोहळ्यास ऊपस्थित राहण्याचे आव्हाहन केले आहेया वर्धापन दिन व स्थलांतर सोहळ्याच्याकार्यक्रमाचे उ‌द्घाटक मा.लोकनेते विजयराजजी शिंदे मा. आमदार तथा भाजपा नेते महाराष्ट्र राज्यकार्यक्रमाचे अध्यक्षमा. देवाभाऊ हिवराळे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन अध्यक्षप्रमुख मार्गदर्शन सौ.अनुजाताई सावळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेस महिला अधाडी तथा अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन को.आ.क्रे.सोसा. बुलढाणाप्रमुख अतिथी म्हणुनमा.श्री. नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था. बुलडाणानितीन पाटिल ठाणेदार शेगाव पो.स्टे.रणधिर गावंडे एक्साईज आॅफिसर खामगाव, गणेशभाऊ पाटिल अरविंद गॅस शेगाव,अरुण श्रीराम शेगोकार ऊद्योगपती मुंबई,शैलेंद्रदादा पाटील मा.नगराध्यक्ष,शारदा गोपाल कलोरे मा.नगराध्यक्ष, ए.बी.सांगळे सहाय्यक निबंधक शेगाव,संतोष बाप्पु देशमुख समाजसेवक,राजेंद्र घोंगे सहाय्यक निंबधक सह. संस्था बुलढाणा,संदिपदादा शेळके शिवसेना नेते तथा राजश्री शाहु परिवार, अॅड विजयकुमार कस्तुरे बहुजन साहित्य संघ चिखली,राष्ट्रीय ऊपाध्यक्ष केंद्रीय मानवधिकार संघटन नवि दिल्लीअनंता शिंदे भाजपा शहराध्यक्ष बुलढाणा,गोदावरीताई जगदाळे नांदुरा वैशाली तायडे खामगावभारत साळवे सामाजीक कार्यकर्ता,बाबासाहेब महामुने छञपती संभाजीनगर राष्ट्रीय मानवधिकार संघटन डाॅ डि व्ही खरात नागसेन बुद्धविहार चिखलीमंगलाताई गर्दे सामाजिक कार्यकर्त्या नांदुराकिरणभाऊ मोरे मुख्य संपादक दै.प्रखर प्रहार,राजवर्धन शेगोकार न्युज ईंडिया जिल्हाप्रतिनीधी बुलढाणा,मनोज नगरनाईक संपादक दिव्यांग शक्ती संस्थापक अध्यक्ष विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन (दिव्यांग संस्था)खामगाव, मनोज भोजने जिल्हाध्यक्ष दलित मुक्तीसेना खामगाव, धम्मपाल नितनवरे शहराध्यक्ष वंचित आधाडी,ऊस्मान कुरेशी संपादक दै.लोकमंथन लोणार,शे.बुढन कुरेशी संपादक खामगाव आझादहे राहणार आहेतकार्यक्रमाचे स्थळ : मटकरी गल्ली, माहेश्वरी भवन जवळ, शेगांव जि. बुलडाणा वार सोमवार दि. ०७/१०/२०२४ वेळ : दुपारी १.०० वा. सदर कार्यक्रमाला ऊपस्थित राहण्याची विनंतीप्रा.भास्कर ईंगळे अध्यक्ष रिपब्लिक न्युज पेपर असो.बुलढाणा जिल्हा संपादक सा.भागिदार तथा प्रतिनीधी विश्वसम्राट एस आर धनोकार व्यवस्थापकसंजय पाटिल माऊली बहु.ग्रामीण शिक्षण संस्था तोरणवाडायांच्यासहअध्यक्षा ऊपाध्यक्षा संचालिका व व्यवस्थापक कर्मचारी संग्राहक व्रुंद श्री सम्रुद्धी महिला नागरी पत संस्था मर्या.शेगाव यांच्यावतिने करण्यात आली आहे

Post a Comment

Previous Post Next Post