शिवसेना ऊपनेते शरददादा कोळी खामगाव येथेखामगाव (शेखर तायडे) ऊध्व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी पक्ष संघटना बळकटीसाठी शिवसेनेची बुलंद तोफ शिवसेना उपनेते मा श्री शरद दादा कोळी रविवार दि 6.10.2024 रोजी 11,30 वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय खामगांव तालुका व शहर गांधी चौक खामगाव येथे येत आहेत तरी सर्व शिवसैनिक शिवसेना शाखाप्रमुख उप तालुकाप्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उपशहर प्रमुख शिवसेना सर्व अंगीकृत संघटना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी महिला आधाडी यांनी वेळेवर हजर राहावे असे श्रीराम खेलदार तालुका प्रमुख शिवसेना , संदीप वर्मा शहर प्रमुख खामगांव व समस्त शिवसैनिकांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post