एक रुपयाही न खर्चे करता ऊच्च शिक्षण मुलींसाठीखामगाव ( ॐ बागुल )येत्या ८जुन पासुन महाराष्ट्र राज्यातील मुलींना ऊच्च शिक्षणासाठी एक रुपयाही न खर्चे करता अगदी डाॅक्टर,ईंजिनियर आदींचे शिक्षण मोफत राहणार आहेपाल्यांच्या शिक्षणाला वडिलांच्या नावासह आईच्या नावाचा ऊल्लेख नियमित वापरात राहत तसेच परिवहन सेवेला ५०%सवलती सोबतच आता शिक्षणामध्येही मुलींचा सहभाग वाढविण्याचे तसेच त्यातील भेदभावाचे अंतर नाहिशी करण्याचा हेतु पाहत ऊच्च शिक्षण मोफत करुन एक महिला सबलिकरणाचे पाऊल ऊचलल्याचे दिसत आहेया ऊच्च शिक्षणासाठी सहाशेच्या जवळपास कोर्सचा समावेश यामध्ये करण्यात आला आहेतर यासाठी पालकाचे ऊत्पन्न आठ लाखाच्या खाली असणार्या मुलींना या मोफत ऊच्च शिक्षणाचा लाभ होणार आहे,तर याचा लाभ जर वास्तविकच विना कोचिंग शिक्षण प्रशिक्षण मिळाले तर नक्कीच याचा प्रत्यय मोफत नावाला सार्थक झाल्याचे गरीब,मध्यम पालकांना समाधान मिळेल त्यांना हायसे वाटेल
byदिव्यांग शक्ती
-
0