देशी दारुच्या दुकानावर राज्य उत्पादन शुल्क यांच्या कडुन धातुरमातुर कार्यवाहीशेगाव ( गजानन कुळकर्णी) *माटरगाव बु येथील जेस्वाल यांच्या दारु दुकानामध्ये काल दी 7/5//2024/रोजी राज्य उत्पादन शुल्क यांची कडक कार्यवाही 23/5/2024/रोजी हनुमान जयंती निमित्त मा जिलाधिकारी साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये देशी दारूच्या दुकानाचे बंद चे आदेश असताना सुद्धा माटरगाव बु तालुका शेगाव येथे देशी दारूचे दुकान सर्रासपणे दिवसभर चालू होते याची माहिती प्रशांत तायडे ऑल इंडिया पथर सेना बुलढाणा जिल्हा सल्लागार यांना मिळतात त्यांनी काही गावकऱ्यांनी सांगतात त्यांनी काही व्यक्तींना दुकानांमध्ये दारू आणण्यास सांगितले या दुकानांमध्ये त्यादिवशी दहा ते पंधरा जन दारू घेताना आढळले त्या दुकानाचे व्हिडिओ शूट फोटो सुद्धा त्या दिवसाचे आमच्या कडे उपलब्ध आहे असे असताना रितसर तक्रार प्रशांत तायडे व अविनाश वाकोडे यांनी राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा व जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे रीतसर तक्रार केली आहे त्या अनुषंगाने दिनांक 7/5/2024/रोजी खामगाव येथील राज्य उत्पादन शुक्ल यांच्याकडे यांनी त्या दुकानाची दुकानाची थातूरमातूर कारवाई करण्यात आली परंतु राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कुठे माटे व त्यांचे सहकारी साहेब यांनी थातूरमातूर कारवाई करण्यात आली यांनी थातूरमातूर कारवाई करण्यात आली वास्तविक पाहता दुकानांमधील व्हिडिओ त्यांनी डिलीट मारण्यात आले व त्या कार्यकाळामध्ये आचारसंहिता असल्यामुळे व निवडणूक असल्यामुळे व हनुमान जयंती असल्यामुळे देशी दारूच्या दुकानदारावर सक्त कारवाई होणे गरजेचे आहे दुकानदाराचे निलंबन होणे गरजेचे होते राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी देशी दारू विकणारे दुकानदार यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप तक्रारदारांनी केला आहे तक्रारदाराला कुठल्याही विश्वासात न घेता माटरगाव मध्ये चौकशी सुद्धा झाली आहे वास्तविक पाहता तक्रारदाराला बोलावने गरजेचे होते 14/दीवसा नंतर देशी दारु दुकानावर कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीकारी यांना एका पत्रकारा व्दारे माहीती मांगीतली असल्यास राज्य उत्पादन शुल्क अधीकारी माहीती देण्यास टाळाटाळ करत आहेत असे न झाल्यास राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक कार्यालया समोर आंदोलन करण्यात येणार आहे तक्रार करते प्रशांत तायडे ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हा सल्लागार व अविनाश वाकोडे यांनी कळविले आहे
byदिव्यांग शक्ती
-
0