*आमदार झनक यांच्यावतिने ईदच्या शुभेच्छासह स्वागत* रिसोड (नरेश अग्रवाल) संपुर्ण देशभरात ईदचा ऊत्साह वातावरणात साजरा होत आहेया ईदच्या सणाचे औचित्य साधत आज रिसोड चे आमदार अमित झनक यांच्यावतिने समस्त मुस्लिम बांधवांना या सणाचे औचित्य साधत ईद मुबारक या कार्यक्रम साठी माननीय आमदार साहेब अमित भाऊ सुभाषराव झनक ईद मुबारक शुभेच्छा दिल्या आहे यावेळी त्यांच्यासह काॅग्रेस पक्षाचे व मिञपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ऊपस्थित होते
byदिव्यांग शक्ती
-
0