*महात्मा फुले जयंती ईद निमित्त. दिव्यांगास तीनचाकी सायकल भेट*.नाशिक(बबलु मिर्झा)... मालेगाव येथील नेहमी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात अग्रेसर असलेले दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था यांच्यातर्फे आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे निमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमा पूजन करून आज दिनांक 11 एप्रिल 2019 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मालेगाव येथील दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशिय संस्थेतर्फे महात्मा फुले जयंतीचे अवचित साधून संस्थेच्या मार्गदर्शनातून शहरातील अत्यंत गरजू महिला नामे शाहीन कौसर (मुस्लिम) या दीव्यांग महिलेस रमझान ईद च्या निमित्त भेट देण्यात आली मागे बऱ्याच दिवसापासून संस्थेच्या पदाधिकारी त्यांच्याकडे वारंवार आपल्या मुलीसाठी सायकलची मदत मिळावी म्हणून ते मागील काही दिवसापासून मागणी करीत होते.*फुले जयंती व रमझान ईद या सना निमित्ताने* त्यांना संस्थेच्या वतीने तीन चाकी सायकल भेट देण्यात आले...यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. भरत वसंत राऊत.सचिव श्री.राजेंद्र दिलीप पवार. उपाध्यक्ष सुनीता राऊत.खजिनदार. भरत गांगुर्डे.सहसचिव.राहुल पगार.नरेंद्र खैरनार.संदीप कदम.मयूर पाटील.गोविंदा आहेर.निंबा आहिरे.सलीम शेख.अश्विनी मार्तंड.निशा भावसार.मो आरिफ.आधी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post