*रामनगर येथे दिव्यांगांचे चेक बाऊन्स*खामगाव(शेखर तायडे)संपुर्ण राज्यात दिव्यांग निधी ५%चे वाटप दरवर्षी होत असते या निधीतुन काही प्रमाणात दिव्यांगांना आर्थीक आधार होण्याकरिता मदत होतेयाकरिता स्थानीक संस्था आपल्या स्व ऊत्पन्नातुन हा ५% निधी वितरीत करतातखामगाव तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायत कक्षेतुन अकरा दिव्यांग लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांनी २०२३_२०२४ च्या आर्थिक वर्षाकरिता प्रत्येकी १०००/-₹ बिल जमा करण्यात आलीत्यासाठी ग्रामपंचायतीने ७००/-₹चे चेक दिव्यांगांना वितरीत केलेपरंतु हे चेक दिव्यांग लाभार्थींच्या खात्यात लागले असता बाऊन्स झाले त्याचा प्रत्येक दिव्यांगला ५% निधीचा लाभ न मिळता १५०/-₹ च्या जवळपास त्यांच्या बॅकेने दंड आकारला तर रामनगर चे ग्रामसेवक अमोल वाडेकर (8459547472) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या बेंकेची चुकी आहे आमच्या बॅकेच्या खात्यात पुर्णता रक्कम जमा आहे,१५०/-₹दंड आकारणीची भरपाई त्यांना या आर्थिक वर्ष मध्ये ५%निधीत वाढ करुन देऊ तर आधिच शारिरीक मानासिक क्षिण झालेला दिव्यांग यांना झालेला ञास याविषयी बेजावाबदार पणा,दिव्यांगांचे आर्थिक मानसिक शारिरीक खच्चीकरण करणार्या ग्रामपंचायतीवर प्रषाशनाने कार्यवाही करण्याची अपेक्षा त्या गावातील दिव्यांगांनी दिव्यांग शक्तीकडे कथन केली
byदिव्यांग शक्ती
-
1
Ganesh borkute128@
ReplyDelete