युवा हिंन्दु प्रतिष्ठाण तर्फे स्वातंञ्यविर सावरकर चिञपटाचा एक शो मोफतखामगाव.(शेखर तायडे)- स्वातंत्र्य वीरसावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट उद्या रविवार ३१ मार्च रोजी येथील • सनी पॅलेसमध्ये सायंकाळी ६ ते ९ चा एक शो युवा हिंदू प्रतिष्ठाण तर्फे निःशुल्क दाखविण्यात येणार आहे.तरी धर्मप्रेमी युवक, युवतिनी या - चित्रपटाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा हिन्दू प्रतिष्ठाण तर्फे करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी आपली नावे युवा हिंदू प्रतिष्ठाण चे शहर प्रमुख मनोज ठोंबरे ८५२८५२१७१७, शहर सचिव अरविंद भोंगळ ७५१७४०६०५५ तसेच सदस्य राकेश सुतोने ९५९५६७६६८७ यांचेकडे उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत संपर्क करून आपली नोंदणी करावी.कृपया नोंदणी केलेल्यांनाच प्रवेश दिल्या जाईल याची नोंद घ्यावी. अशी माहिती श्रीकांत भुसारी यांनी दिली आहे

Post a Comment

Previous Post Next Post