मिस काल द्या आपले बॅलन्स पहा..............आता आपल्या बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक माहिती मिळवण्यासाठी फक्त एक मिस कॉल करावा लागेल. देशातील प्रमुख बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली आहे. खालीलप्रमाणे काही प्रमुख बँकांचे मिस कॉल नंबर दिले आहेत* *🌾डिजिटल शेतकरी🌾*स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 09223766666HDFC बँक: 18002703333ICICI बँक: 9594612612 किंवा 9215676766अॅक्सिस बँक: 18004195959पंजाब नॅशनल बँक (PNB): 18001802223बँक ऑफ बडोदा (BoB): 8468001111युनियन बँक ऑफ इंडिया: 09223008586कॅनरा बँक: 9015483483IDBI बँक: 18008431122बँक ऑफ इंडिया (BoI): 09015135135कोटक महिंद्रा बँक: 18002740110यस बँक: 09223920000इंडसइंड बँक: 18002741000सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 9555244442इंडियन बँक: 09289592895UCO बँक: 18002740123फेडरल बँक: 8431900900IDFC फर्स्ट बँक: 18002700720महाराष्ट्र ग्रामीण बँक : 7834888867इंडियन Post Bank (पोस्ट बँक) : 8424054994 / 8424046556 किंवा 7799022509 या नंबर वर फक्त Miss Call द्याBank of Maharashtra : 9222281818*लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही हे तुम्ही फक्त तुमच्या Register नंबर वरुण Miss Call करून चेक करु शकता सर्व नंबर दिलेले आहे.*ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून संबंधित बँकेच्या मिस कॉल नंबरवर कॉल करावा, आणि काही क्षणांतच त्यांना एसएमएसद्वारे त्यांच्या खात्यातील शिल्लक मिळेल.
byदिव्यांग शक्ती
-
0