युडीआयडी नोंदणी करणाऱ्या बेवसाईटचे अपडेशन दिव्यांगांनी युडिआयडी साठी काही दिवसांनी तपासणी करावी स(ाईड अपडेशनसाठी ) Unique Disability ID खामगाव (शेखर तायडे) :- संपुर्ण देशभराची असलेली युडिआयडी प्रणाली आधारित दिव्यांग तपासणीची ऑनलाईन साईड चे अपडेशनची प्रक्रिया चालु असल्यामुळे तपासणीला जाण्यापुर्वी किंवा तपासणी झालेनंतर दिव्यांग अर्ज मध्ये जुटी दिसुन येत आहेत ज्यामध्ये जन्म तारिख, टक्केवारी, नावबदल, ठिकाण, अर्ज केल्याची तारिख आदीमध्ये जुटी दिसुन येत आहेत. हि सर्व प्रक्रिया सुरळित होण्याकरिता साधारण पंधरा ते बीस दिवस लागणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे जर का आपण आपला अर्ज सादर करत तपासणी करिता जाणार आहात तर वरिल दर्शविलेल्या बाबीकडे लक्ष देऊनच पुर्तता करा जर का अर्ज भरुन तपासणी केली त्यात जुटी निर्माण झाली तर पुढिल प्रक्रिया म्हणजे सरेंन्डर करणे किचकट होऊन जाते. त्यामुळे आपले शारिरीक सह आर्थिक नुकसान होणारच हे टाळण्यासाठी थोडा विलंब सहन करत रितसर तपासणी करण्याचे करावे
byदिव्यांग शक्ती
-
0