जागृती हरीपाठ मंडळ खामगांव च्या वतीनेएक्युप्रेशर व सुजोक थेरेपी शिबीर आपल्या हात+पाय मध्ये एक्युप्रेशर पॉईंटस् असतात, ज्यांना दाबल्यामुळे आपल्या अंगात आजार प्राकृतिक पद्धतिने विना औषधी व इंजेक्शन, बरे होऊ लागते.दररोज ३० मिनीट उपचार ७ दिवसांचे शुल्क फक्त २००रु. मध्येयावर नैसर्गिक उपचार* ब्लडप्रेशर* पोटाचे रोगशुगर* दमा* हातपाय दुखणे* वेरीकोस वेन्स* थॉयराईड* कंबरदुखी* लकवा* कानघस्याचे आजारस्लीप डिस्क* स्थूलपणाडोकेदुखी* कब्ज* डोळे* मानदुखी* गुडघेदुखी* सांधेदुखी* गॅस* नाकमानसिक ताण* झोप न येणेमोटापाइत्यादी आजारांवर एक्युप्रेशर पद्धतीने उपचार केले जातात.एम. आर. जाखड (M.D.in Acu. थेरेपीस्ट) M. 8094475073डॉ. राममनोहर लोहिया संस्थान, जोधपुर राजस्थान येथील प्रख्यात थेरेपीस्टशिबीर दिनांक : शनिवार ११ मे २०२४ ते शुक्रवार १७ मे २०२४ पर्यंतशिबीराची वेळ : सकाळी ८ ते १२ व सायं. ४ ते ८ वा.उपचार वेळ : दररोज ३० मिनीटेनांव नोंदणी व अधिक माहिती करीता संपर्कशिबीर स्थळ : श्री जागृती हनुमान मंदीर छकूली गार्डन, जोशी नगर, खामगांव.संयोजक :- विनोद डिडवाणीया 9850229030प्रकाश मून्दडा 9423145139घनश्याम छांगाणी9421787388संदीप भरडकयोगेश मोरखडे9822255520गजानन अंभोरे9284984899भाष्कर चेंडाळणे940486831नारायण भातुरकर97670834719604895766* महत्वाची सुचना • शिबीरात रोगांवर विना औषधी उपचार केल्या जाईल. शिबीरात येण्यापुर्वी हात-पाय स्वच्छ धुवून यावे.असे कळविण्यात आले आहे
byदिव्यांग शक्ती
-
1
बातमी
ReplyDelete