निकामी साहित्याचा लिलाव,हर्राशी खामगाव :औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निकामी झालेल्या साहित्याचा जाहीर लिलाव l खामगाव: स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय टी आय) प्रशिक्षणा दरम्यान नीकामी झालेले हत्यारे, औजारे, साहित्य यांचा जाहीर केला २२ मे २०२४ रोजी सकाळी सल ११.३० वाजता संस्थेत ठेवण्यात आला आहे ज्यांना या जाहीर लिलावामध्ये भाग घ्यावयाचा आहे त्यांनी कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळता सदर साहित्याची पाहणी करता येईल.जाहीर लिलावाबाबतच्या सविस्तर अटी व शर्ती संस्थेच्या सूचना फलकावर लावलेल्या आहेत असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0