*रुग्णाचा जीव म्हत्वाचा की मिळालेली खुर्ची* घक्कादाय प्रकार शेगाव (गजानन कुळकर्णी) शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेला भर्ती करण्यात आले,त्यादरम्यान सिझेरिन ची परिस्थिती असल्याचे आप्तेष्ठांना सांगुन रक्त ऊपलब्द करावे,यादरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी एकनिष्ठा चे सुरज यादव यांचेशी संपर्क साधत रक्त ऊपल्बध करण्याचे सांगितले रुग्णसेवक सुरज यादव यांनी खामगाव येथील शासकिय ब्लड बॅकैचे बिटीओ सौ.देशमुख यांना संपर्क साधत त्यांना सांगितले असता शेगाव रुग्णालयातील एक पञ वा सहकारी यांना खामगाव येथे बोलावुन ऊपल्बद रक्त घेऊन जावे या करिता शेगाव येथील रक्त पेढी टेक्नीशियन शिवशंकर घोळधासे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी हे काम माझे नाही तुम्ही वैद्यकिय अधिक्षक डाॅ.नाफडे यांचेशी संपर्क साधण्याचे करावे व त्यांना नाफडेंचा संपर्कध्वनी मागितला असता माझ्याकडे नाही असे सांगुन आपली जवाबदारी झटकली पेशंटच्या जीवाचा प्रश्न असल्याने नंबर देण्याचे करावेदरम्यान यादव यांनी डाॅ नाफडे यांचेशी संपर्क साधला असता दिपाली नामक महिलेला रक्ताची आवश्यकता असल्याने आपण पञ व एक सहकारी पाठवुन खामगाव रक्तपेढीतील रक्त मागविण्यात यावे यावर नाफडे यांनी आम्ही अटेन्डन सहकारी पाठवु शकत नसल्याचे त्यांनी सांगितले तर अटेन्डन ची कमतरता असल्याचे तसेच खामगाव रक्त पेढी चा नंबर नसल्याचे सागिंतले नंबर देतो असे म्हटले असता माझ्या खालची पोस्ट असल्याचे सांगुन मला फोन करण्यास सांगा असे म्हटले वैद्यकिय अधिक्षक पदाची गुर्मी असल्याचे व रुग्णसेवा देण्यासाठी खुर्ची भेटली असता त्या खुर्चीला न्याय न देणार्या अश्या ऊर्मठ गव्रिष्ठ डाॅ. नाफडे यांच्या प्रशासकिय कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे रुग्ण वाचविणे कि मरणाच्या दारात सोडणे की आपल्या पदाची वाहवा करित मलिदा लाटणे अश्या चर्चा रुग्णांच्या नातेवाईकामध्ये होत आहे शेगाव येथिल सईबाई मोटे रुग्णालयाचा कारभार हा रामभरोसे असल्याचे पहावयास मिळत आहे
byदिव्यांग शक्ती
-
0