डिबीटीमार्फेत अनुदान जमा होणार तर वेळेत कागदपञे दाखल करा,,,प्रदिप कामठे पुणे..(आकाश क्षिरसागर) सर्व संजय गांधी निराधार अनुदान लाभार्थी ना कळवण्यात येते दि 4/3/24 च्या शासन निर्णया नुसार मानधन वेळेवर DBT मार्फत करण्यात येणार आहे आपले मानधन बंद होऊ नये व महिन्यात वेळेवर मिळावे यासाठी दि 24/05/24 पासुन आपल्या राज्यातील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना विभागा मध्ये आपले अपंगांचे प्रमाणपत्र आधार कार्ड व ब्यांक पासबुक जमा करावे जेणेकरुन आपले संजय गांधी निराधार अनुदान वेळेवर DBT द्वारे वेळेवर जमा होईलअसे दिव्यांगांचे नेते राष्ट्रीय सचिव प्रदिप कामठे (9527818317) यांनी कळविले आहे तसेच दिव्यांगांना काही अडचणी समस्या असतिल तर त्यांनी संपर्क साधण्याचे करावे असेप्रदिप कामठे राष्ट्रीय सेक्रेटरी (सचिव )ऑल इंडिया अससोसिएशन ऑफ पर्सन विथ डिसॅबिलीटीस. व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दिव्यांग भव्य क्रांती संघटना यांनी प्रसिद्धीस दिले आहे
byदिव्यांग शक्ती
-
0