यासाठी युध्द होणारखामगावऊन्हाळा सुरु झाला न झाला ऊष्णतेने लाही लाही होत आहेजल हे जीवन असुन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेबर्‍याच ठिकाणी बोअरवेल,विहीरी आटल्याच्या बातम्या प्रसिद्भीस येत असतांना याकडे आपणही देणे लागतो याप्रमाणे पाण्याची काटकसर कशी होईल यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहेटॅकर सुरु झाले कि पाण्याच्या नंबरावरुन गल्लीबोळात हाणामार्‍या,रिपोर्ट,रुसवे फुगवे,शेजार धर्मामध्ये कलह आदी प्रकार समोर येत असतांना यावर शासनाच्या एजंसीवर निर्भर न राहता समजुतदारी घेत युध्दजन्य परिस्थीती निर्माण होणार नाही याकडे लक्ष देणे कर्तव्य आहेतरजंगलातील प्राणी वाड्यावस्त्यासह रस्त्यावर पाण्यासाठी बाहेर येत आहेयामुळेही हिंस्ञाचार होण्याचे प्रकार घडतील याकडे प्रशासनाने जंगलीय क्षेञात पाणवठडे तयार करणे गरजेचे आहेशहरी भागात कुलर चे प्रमाण जास्त असल्याने सर्वात जास्त पाणी यासाठी वापरण्यात येत आहे,तर याच पाण्याच्या भरवशावर विद्युत ऊर्जा निर्मीती असल्याने लोडशेडिंग सह पाण्याची काटकसर कशी होईल याकडे लक्ष देणेही गरजेचे आहेया ऊन्हाळ्याच्या झडा जीव नीर्जीवावरही पडत आहे त्यामुळे पाणी कसे वाचवता येईल यावर लक्ष देणे लहान थोरांचे कर्तव्य आहे

Post a Comment

Previous Post Next Post