*हजारो कार्यकर्त्यासह आमदार फुंडकर बुलढाण्याकडे*खामगाव (का.प्र.) लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे आज आपल्या समर्थकासह खासदार प्रतापराव जाधव आपला ऊमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यलयात दाखल करणार आहेत यावेळी एका सभेचही आयोजन असल्याने आपली शक्तीपर्दशन करित शिवसेना (शिंदे),भाजपा व ईतर सहकारी पक्षाच्या सोबत आपले नामांनकन दाखल करणार आहेत तर या करिता खामगाव येथुन आमदार आकाशदादा फुंडकर आपल्या हजारो समर्थकासह बुलढाणा येथे वाहनांचा ताफा नेत यासाठी हजर राहणार आहेत घाटाखालील जळगाव जामोद,शेगाव,संग्रामपुर येथिल कार्यकर्ते पदाधिकारी हेही संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाले आहेतविशेष म्हणजे खामगाव जळगाव जा. विधानसभेतुनच खासदार प्रतापराव यांना तिन्ही लोकसभेत भरगच्च मतदान होत विजयी हॅट्रीक साधली असल्याचे दिसुन आले आहे,तर यासभेला आमदार संजय गायकवाड,बुलढाणा लोकसभा प्रमुख भाजपा मा.आमदार विजयराज शिंदे ऊपस्थित राहणार काय याकडेही लक्ष लागुन आहे...

Post a Comment

Previous Post Next Post