Tags
वाणिज्य
*भारतातील सर्वात मोठी मातृभाषेतुन इंग्रजी संभाषण शिकविणारी आंतरराष्ट्रीय संस्था. देणार ईंग्रजी भाषेचे ज्ञान* खामगाव (एम.के.पाटील) ....जागतिक भाषा आपले जीवन बदलु शकते... इंग्लिशची भिती वाटते ? डॉक्टर व्हायचे आहे ? इंजिनीयर व्हायचे आहे ? सायन्सला जायचे आहे ? वेळेची कमतरता आहे ? आदी विषय घेऊन पालक विद्यार्थी चिंतीत असतात,यासह व्यवसाय करणारे,सार्वजनिक जिवनात जगणारे असंख्य लोक ईग्रजीभाषेमध्ये संभाषणासाठी कमीपणा समजतात या सुट्यांचा खरा सदुउपयोग घ्यायचाय म्हणजेच... *इंग्लिश झोन अकॅडमीचा इंग्लिश स्पिकींग कोर्स* *इंग्लिश झोन अकॅडमी घेऊन आलीय, प्रथमच १० वी, १२ वी च्या व इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी... फास्ट ट्रॅक इंग्लिश स्पिकिंग कोर्स फक्त ९० दिवसात....* *ठळक वैशिष्ठे* *इंग्लीश लिहणे,* *वाचणे व बोलण्याची १००% हमी प्रवेश सुरु* *मराठी व इंग्लीश लिहीता व वाचताही न येणाऱ्यांसाठी खास बेसिक कोर्स* *वयाची व शिक्षणाची अट नाही* *अमर्यादित कालावधी* *व्यक्तीगत शिकवणी* *पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट* *फास्ट्रॅक बॅच* *ग्रुप अॅडमीशनवर स्पेशल डिस्काऊंट (कमीत कमी ३ विद्यार्थी)* *इंग्लिश बोलायची १०१% हमी...* *बॅच फक्त २५ विद्यार्थ्यांसाठी मर्यादीत* *आजच आपला प्रवेश निश्चित करा.* *यासाठी पत्ता* *राठोड पंच बंगला, छ. संभाजी महाराज स्मारक जवळ, मढी घाटपुरी रोड, खामगांव. मो. ९८९०४२९०६५**असे आव्हाहन इंग्लिश झोन अकॅडमी या संस्थेच्यावतिने करण्यात आले आहे*
byदिव्यांग शक्ती
-
0