खामगाव बांधकाम ऊपअभियंता जि.प. गायबच!............. खामगाव (शेखर तायडे) जिल्हा परिषद ऊपविभाग बांधकाम ऊप अभियंता श्री फोंडे रा.पुणे हे कार्यलयात गैरहजर असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक कामे रेंगाळली असल्याने सरपंच,सदस्य,ठेकेदार,तक्रारदार,सर्व सामान्य नागरिक हैरान झाल्याचे दिसुन येत आहेतर कार्यलयातील कर्मचारी यांना विचारणा केली असता साहेब दौर्‍यावर आहे किंवा बाहेर गेले ,आत्ताच गेले असे विविध कारणे देत असल्यामुळे त्या फोंडे साहेबांच्या कारभारावर अंकुश ठेवणार कोण असा प्रतिप्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post