ऊमरा अटाळी येथे दारुचा अवैधपुर.....उमरा अटाळी येथे हातभट्टी दारु जप्तखामगाव (शेखर तायडे): खामगाव तालुक्यातीलउमरा अटाळी परिसरातीलगोंधई शिवारातील शेतातहिवरखेड पोलिसांनीहातभट्टी दारू अड्ड्यावरछापा टाकून एकास पकडले.त्याच्या ताब्यातून ११ हजार४५० रुपयांची हातभट्टीदारू व मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध २२ मार्च रोजी रात्री हिवरखेडपोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातीलउमरा अटाळी शिवारातील गोंधई शिवारातील शेतात हिवरखेड पोलिसांनीअवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी लक्ष्मण गजाननचव्हाण (३२, रा. उमरा अटाळी) याला हातभट्टी दारू गाळताना रंगेहातपकडले. त्याच्या ताब्यातून २२ डब्यांमध्ये मोहगूळ सडवा मिश्रित रसायन(एकूण ३३० लिटर), प्लास्टिक कॅनमध्ये १५ लिटर हातभट्टी दारू,२५० लिटरची पाण्याची टाकी, दोन जर्मलच्या गुंड्या, दोन प्लास्टिकनळ्या, एका पोत्यात २० किलो मोहफुले, असा एकूण ११ हजार ४५०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ६५क, ड, फ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिवरखेडपोलिस करीत आहेत.तर ऊमरा शिवारामध्ये अवैध दारुविक्री प्रकरणी अनेक गुन्हे नोंद झाली आहे तर संबधित दारुबंदी विभाग कर्मचारी अभावी मुंग गीळुन बसला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post