युडीआयडी प्रमाणपत्रावर होत आहे खोडतोड - राज्यभरात दलालांचे रॅकेट सक्रिय

 UNIQUE DISABILITY ID


खामगाव (शंखर तायडे):- दिव्यागांना केंद्र सरकार च्या माध्यमातुन वैश्विक ओळखपत्र म्हणजे युडिआयडी कार्ड दिव्यांग प्रमाणपत्रासह घरपोच देण्यात येते यावर त्यांचे नाव त्यांचा वैश्विक ओळखपत्र नंबर, टक्केवारी, जन्मवर्ष, आदी नमुद


असते यामाध्यमातुन त्यांना विवध सेवासुविधांचा विशेषता प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येते परंतु यावरच होत आहे छेडछाड बस प्रवासाकरिता हे युडिआयडी कार्ड चालत असल्याने परिवहन विभागाचा विशेषता जनतेच्या पैशाची लुट करण्याकरिता काही महाभाग दलाल याचे रॅकेट सक्रिय आहे हजारो रुपये ऊकळत या बोगस अपंग दाखवुन फोटो व टक्केवारी दाखवित आपली तुंबडीभरत असल्याचे दिसुन आले आहे बस प्रवासादरम्यान वाहकाला त्याकार्डाची ऑनलाईन पद्धतीने तपासणी कशी करावी याविषयी मार्गदर्शन शिबीर परिवहन विभागाने घेणे क्रम प्राप्त आहे. किंवा त्या परिवहन विभागाने आँनलाईन पद्धतीद्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीनेच बस प्रवास सवलत देऊन सर्वसामान्य जनतेची म्हणजे परिवहन विभागाची लुट तसेच बोगस अपंगावर आळा घालण्यास वा थांबण्यास मदत होईल अशी चर्चा दिव्यांगामधुन होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post