घाटपुरी प्रशासन थोड ईकडे पहा!कीसननगर येथिल रहिवाश्यांचा सवालखामगाव....शहराला अत्यंत लागुन असलेला किसन नगर भाग घाटपुरी ग्रामपंचायतीमध्ये येतोया भागातील रहिवाशी नियमित करदाते असुन या भागा मध्ये मुलभुत सुविधेची वणवा असल्याचे दिसुन येत आहेनुकत्याच चालु असलेल्या रिमझीम च्या सततच्या पावसाने हे पाणी घरासह रस्तावर म्हणण्यापेक्षा गड्यामध्ये शिरल्याचे दिसत आहे याभागाध्ये गटारी च्या सुविधा सुस्थितीत नसल्याने वा नसल्यानेच हे पाणी परिसरात विखरुन रोगराईला आमंञण देत आहेकिसन नगरयाभागाला घाटपुरी ग्रामपंचायतीकडुन सापत्नीक प्रमाणे वागणुक देण्यासारखी गत या भागातील नागरिकामधुन बोलल्या जात आहे,रस्त्याच्या,गटारी वा ईतर मुलभुत सुविधेकरीता येथिल रहिवाशी ग्रामपंचायतीला अवगत करत असतांनाही सहकार्य मिळत नसल्याने ग्रामपंचायत येथिल सरपंच कुळसुंदर व ग्रामसेवक् यांचे विषयी नाराजीचाा सुर रहिवाश्यासह विशेषता महिला वर्गातुन होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post