*मतदान कक्षात फोटो काढण्यास मनाई असतांना फोटो सेशन*खामगाव (शेखर तायडे)आज मतदान प्रक्रिया सुरु आहे यासाठी मतदारामध्ये ऊत्साहाचे वातावरण प्रखर ऊन्हाच्या झळा असतांनाही दिसत आहे,या ठिकाणी मतदान केंद्राच्या कक्षामध्ये आपल्या ऊमेदवाराला मतदान केल्याचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असल्याने निवडणुक विभाग मोबाईल वापरण्यास आत मध्ये बंदी असतांना आपआपल्या ऊमेदवाराचे चिन्ह दर्शविणार्या मतदान यंञाचे मतदान केल्याचे फोटो व व्हिडीओ काढण्यासाठी केंद्रावर अलिखीत परवानगी दिली काय, अशी चर्चा खामगाव तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे,यावर निवडणुक विभाग काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागले आहे
byदिव्यांग शक्ती
-
0