*हम नही तो तुमभी नही*! बुलढाणा ...(वि.प्र.)बुलढाणा लोकसभेकरिता नामांनकन प्रक्रिया चालु झाली आहे,आता पर्यन्त (शिंदे शिवसेना) आमदार संजय गायकवाड यांच्या ऊमेद्दवारी नंतर पुर्वाश्रमीचे शिवसेना आमदार सध्या भाजपाचे लोकसभा संमन्वयक विजयराज शिंदे यांनी आपला ऊमेद्दवारी अर्ज भरण्यास आपल्या समर्थकासह पुढाकार घेतला आहे शिंदे गटा कडुन प्रतापराव जाधव यांची ऊमेद्दवारी तसेच शिवसेना( ठाकरे) यांच्या पक्षाच्यावतिने शिवसेना काॅग्रेस शिवसेना प्रवास करणारे प्रा.नरुभाऊ खेडेकर यांचीही जाहिर झाली आहे यावर माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ऊमेदवारी भरताच हिच वेळ पाहुन असलेले राजे समर्थक जिल्ह्यात मै बदला लुंगा प्रमाणे प्रतापराव जाधव यांना राजे घरीच बसविणार तर मै नही तो तु भी नही,ज्याच्यामुळे शिवसेना सोडावी लागली त्याला संपविण्यासाठी राजे आगे बढो अश्या प्रतिक्रिया जिल्ह्यात ऊमटत असल्याचे पहावयास मिळत आहेतर हे चिञ ऊमेद्दवारी मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ठ होणार..

Post a Comment

Previous Post Next Post